Sachin Sawant on Raj Thackeray | राज ठाकरेंनी राहुल गांधींवर केलेल्या टिकेला कॉंग्रेसकडून पलटवार

2022-11-28 1

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गटाध्यक्ष मेळाव्याच्या भाषणात कॉंग्रेस खासदार राहुल गांधींवर टीका केली होती. इतकचं नाही कर त्यांनी राहुल गांधींची मिमिक्री सुद्धा केली होती. त्यांच्या याच टिकेला कॉंग्रेस नेते सचिन सावंतानी प्रतिउत्तर दिलं आहे.

Videos similaires